एमपीएससी मार्फत तब्बल 938 पदांसाठी मोठी भरती सुरू; संपूर्ण माहिती व अर्ज लिंक येथे पहा MPSC Group C Bharti 2025
MPSC Group C Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५’ ची घोषणा करून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोठा दिलासा दिला आहे. या परीक्षेद्वारे महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमधील एकूण ९३८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. स्थिर करिअर, लाखोंचा पगार आणि विविध भत्ते यामुळे ही भरती अत्यंत महत्त्वाची आहे. या … Read more