नवी मुंबई महानगरपालिकेत मोठी भरती सुरू; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! संपूर्ण अर्ज प्रक्रिया पहा Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी! नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation – NMMC), आरोग्य विभाग अंतर्गत स्टाफ नर्स (Staff Nurse) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये एकूण ४४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 पात्र उमेदवारांना … Read more